¡Sorpréndeme!

Supriya Sule | दिशा सॅलियन आत्महत्या प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंचा संताप | Sakal |

2022-02-23 170 Dailymotion

Supriya Sule | दिशा सॅलियन आत्महत्या प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंचा संताप | Sakal |



सुप्रिया सुळे ऑन दिशा सॅलियन

दिशा सॅलियन च्या आत्महत्येवरून असंवेदनशील राजकारण होऊ नये

मी एक स्वतः मुलगी आहे आणि मलाही एक मुलगी आहे, महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण इतकं ही असंवेदनशील होऊ नये की लेकी सुना त्याच्यात आणाव्या

एखादे पालक विनंती करताहेत की मुलीबाबत चर्चा नको आणि तरीही घाणेरडं राजकारण होत असेल तर याचा निषेध , या मुलीच्या पालकांसोबत मी स्वतः पूर्ण ताकदीनं इभी राहीन


#SupriyaSule #DishaSalian #maharashtranews #marathinews #marathilivenews